जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, मंगळवारी ७० रुग्ण बरे झाले असले तरी तेवढ्याच (६९) नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...
गोरेवाडी येथील शास्त्रीनगर परिसरातील चिडे मळा भागात उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह मंगळवारी (दि.५) आढळून आला. मृतदेहाची ओळख पटलेली नसून महिलेच्या मृत्यूचे नेमके कारणही अद्याप समोर आलेले नाही. ...
दोन आठवड्यांपूर्वी हनुमानवाडी परिसरात घराबाहेर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा संशयितांचा शोध घेण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. वाहन काचा फोडल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर तिसरा संशयित ...
राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला असला तरी उत्तर महाराष्ट्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील टँकर्स अजूनही सुरूच आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
Self Immolation Case : पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोळा वर्षीय मुलाचे अल्पवयीन मुलीवर प्रेम जडले; मात्र काही कारणावरून प्रेयसीसोबत त्याचे वाद झाले आणि या वादातूनच मुलाने मागचापुढचा काहीही विचार न करता संतापाच्या भरात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतू ...
पिंपळगाव बसवंत शहरातून चार-पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरून चोरीस गेलेल्या पीकअप वाहनांचा शोध लावण्यात पिंपळगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सिन्नर हद्दीत लावलेल्या ट्रॅपमध्ये हे वाहन आढळल्याने एका आरोपीस जेरबंद करण्यात आले आले, ...