दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाचे नवीन पुनर्वसन वरची दरेवाडी येथे डोंगराचा काही भाग पावसामुळे खचल्याने रस्त्यावर मातीचा ढिगारा झाला आहे. यामुळे दरेवाडी व काळुस्ते या गावांचा संपर्क तुटला. या रस्त्यावर कायमच भूस्खलन होत असल्याची पुनर्वसन अधिकारी व प्रशास ...
सुरगाणा : तालुक्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून संततधार सुरू असून लहान-मोठे नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे नार, पार, अंबिका, वाझडी, तान, मान, कावेरी तसेच पिंजाळ, दमणगंगा या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. या पावसामुळे र ...
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बाहेर पडून भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्तांतर घडवून आणले. अनपेक्षित, धक्कादायक अशा घटनाक्रमांमधून नवे सरकार स्थापन झाले. त्या धक्क्यातून संपूर्ण राज्य सावरत असताना सगळे राजकीय पक्षदेखील ही पर ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. ...
Sanjay Raut: बंडखोरांना मदत करणाऱ्या भाजपालाही संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ...