नांदगाव : तालुक्यातील बाणगाव बुद्रूक येथील महिला शेतात काम करीत असताना विषारी कोब्रा सर्पाने दंश केला. तिला त्वरित नांदगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सरला गोराडे (३५) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गोराडे कु ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण भागात अतिवृष्टी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील प्राथमिक - माध्यमिकच्या शाळा मंगळवारी (दि.१२) रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
दुपारनंतर नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते. या हंगामात गोदावरीला पहिला पूर आला. ...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ५० टक्केच्याजवळ पोहोचले आहे, तर दारणा धरण ६५ टक्के भरल्याने धरणातून सुमारे ५६८८ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने अवघ्या तीन दिवसांमध्ये धरणांमध्ये पाण्याची आवक ...
आषाढी एकादशीला जे भाविक, सेवेकरी, वारकरी विठुरायाच्या भेटीला पंढरीत जाऊ शकले नाही अशा हजारो भाविकांनी दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर गुरुपीठात आषाढी एकादशी साजरी केली. दिंडोरी आणि त्र्यंबक मध्ये दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी उपस्थिती नोंदवून श्री स्वामी ...