"कोरोनाकाळात वाढलेले बालविवाहाचे प्रमाण यावर्षी घटण्यास मदत झाली. नाशिक शहरात बालविवाहाचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला. लवकरच हे प्रमाण शून्यावर येईल; मात्र त्यासाठी पोलिसांना लोकप्रतिनिधींनीदेखील खंबीरपणे साथ दिली पाहिजे!" ...
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टँकरला मुदतवाढ देण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील टँकर चार दिवसांच्या जोरदार पावसामुळे बंद झाले आहेत. मे-जून महिन्यात जिल्ह्यात टँकर सुरू होते. मात्र, लांबलेल्या पावसामुळे जुलैमध्ये देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व ...
घर बांधण्यासाठी आत्ताच्या आत्ता एक लाख रुपये दे, असे म्हणून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून, तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पावसाळा व बदललेल्या हवामानाचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दि. १२) दिवसभरातून जिल्ह्यात शंभर रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही रुग्ण वाढू लागले आहेत. ...
दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे व सोमवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे तालुक्यातील ओझरखेड व वाघाड ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, तर इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला अस ...
Superintendent of Police Sachin Patil sat on the ground : सायखेडा चांदोरी पुलावर असलेल्या पानवेली काढण्यात येत असून पूल वाहतुकी साठी बंद केलेला आहे. ...
Hemant Godse, Shiv Sena: शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे. ...
बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवनकडे जाणारा कोडीपाडा-ठाणगाव घाट रस्त्यावर पावसामुळे दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील राक्षसभुवन, करंजुल, भवडा, काहनडोळचोंड, आमदा बाऱ्हे, खिराटमाळ, मांडवे, करवळपाडा, गुजरात मधील अनेक गावांचा ...