दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथून चार दिवसांपूर्वी पुरात वाहून गेलेली सहा वर्षीय मुलगी विशाखाचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. उत्तरीय तपासणी करून मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये केलेल्या अपहार प्रकरणातील संशयित आरोपी भगवान आहेर यास कळवण न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे, अपहार झालेला पैसा नेमका गेला कुठे, अशा अनेक ...
मूळ अफगाणिस्तानी नागरिक असलेले मुस्लीम धर्मगुरू जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, हल्ली मुक्काम मिरगाव, सिन्नर) यांचा पंधरवड्यापूर्वी नाशिकच्या येवल्याच्या औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा कसोशीने तप ...
मालवाहू रिक्षाचालक असलेल्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी मालवाहू रिक्षाचालकाचा दोन महिन्यांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खुनामागे अत्यंत क्षुल्लक असे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला बेड ...
मुळ अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साकुरी-शिर्डी रस्त्यावरील दंडवते वस्तीवरील रहिवासी असलेल्या उच्चशिक्षित नोकरदार युवकाने नाशिकच्या एका हॉटेलमध्ये स्वत:ला पेटवून घेत जीवन संपविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१४) उघडकीस आली. याप्रकरणी मुंब ...
सिडकोमधील उपेंद्रनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीच्या सुमारास मुले गाढ झोपलेली असताना घरातील पंख्याच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद ...