लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार्यालयात शिरून सहाय्यक वीज अभियंत्यास मारहाण - Marathi News | Assistant power engineer hits office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्यालयात शिरून सहाय्यक वीज अभियंत्यास मारहाण

थकबाकीदार सर्फराज कोकणी यांच्या मालकिच्या बादशाह तंदूर या दुकानाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने हा वाद झाला. १४ हजार ३६० रूपयांची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात ...

नाशिक बाजार समितीच्या सभापतिपदी सकाळे बिनविरोध - Marathi News | Unable to chair the Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक बाजार समितीच्या सभापतिपदी सकाळे बिनविरोध

मागील वर्षापासून बाजार समितीत वर्चस्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळेंना राजकीय धक्का देत दोन संचालकांच्या बळावर शिवाजी चुंभळे यांनी सभापतिपद काबीज केल्याने बाजार समितीचे राजकारण तापून ...

कौळाणेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती साजरी - Marathi News |  Celebrated the birth anniversary of Maharaja Sayajirao Gaikwad in Kaulane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौळाणेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती साजरी

मालेगाव : तालुक्यातील कौळाणे येथे लोकराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती त्यांच्या जन्मगावी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन अध्यक्ष विश्वासराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ...

दरेगावला वीरांची मिरवणूक - Marathi News | A procession of heroes to Daregaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरेगावला वीरांची मिरवणूक

दरेगाव : येथे धूलिवंदनाला प्रथेनुसार वीरांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. विविध प्रकारची वेशभूषा करून वीर मिरवणुकीत सहभागी झाले होते. ...

हनी बनी स्कुलमध्ये स्नेहसंमेलन - Marathi News |  Luncheon meeting at Honey Bunny School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनी बनी स्कुलमध्ये स्नेहसंमेलन

खर्डे ता. देवळा येथील हर्नी बन्नी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले . कार्यक्र माचे उदघाटन आमदार डॉ . राहुल आहेर यांनी केले . कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार येथील डीवायएसपी शिरीष जाधव हे होते . ...

खामखेड्यात बेबी केअर कीटचे वाटप - Marathi News |   Distribution of Baby Care Pests in Khamkhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेड्यात बेबी केअर कीटचे वाटप

खामखेडा ( वार्ताहर ) नवजात बालकांचा मृत्युदर कमी करण्यासाठी बालकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठराविक साहित्य असलेल्या बेबी केअर किटचे खामखेडा येथील लायकेश्वर अंगणवाडीत उपसरपंच संजय मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ...

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा - Marathi News |  An alumni association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

खर्डे: देवळा तालुक्यातील खर्डे येथील इंदिरा गांधी विद्यालयातील सन १९८६ मधील बॅचच्या दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. तब्बल ३४ वर्षानंतर मित्र - मैत्रिणीसह शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला . ...

जाखोड येथे क्रिकेट स्पर्धा - Marathi News |  Cricket Competition at Jakod | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जाखोड येथे क्रिकेट स्पर्धा

ताहाराबाद (वार्ताहर): टेनिस बॉल क्रि केट स्पर्धेचे बागलाण तालुक्यातील जाखोड येथे भरविण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रि केट स्पर्धेचे विजेतेपद सोमेश्वर क्रि केट संघ कोकणी पाडा जाखोड संघाने तर उपविजेतेपद स्टार दोस्ती जाखोड संघाने तर तृतीय विजेतेपद ए आर बॉइज ...

कोरोनाच्या धसक्याने शेकडो कोंबड्या रस्त्यावर फेकल्या - Marathi News |  The corona rush sent hundreds of hens into the streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाच्या धसक्याने शेकडो कोंबड्या रस्त्यावर फेकल्या

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : कोरोनोच्या धसक्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण घाटात शेकडो कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या आहेत. ...