लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गंगापूरमध्ये दुचाकींची जाळपोळ - Marathi News | Two-wheelers burn in Gangapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूरमध्ये दुचाकींची जाळपोळ

गंगापूर-त्र्यंबक लिंकरोड परिसरातील ध्रुवनगर येथील अजिंक्य हाइट््स येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या मोेटारसायकलची जाळपोळ करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.१९) रात्री आठच्या सुमारास घडली. ...

मालेगावी दोन ठिकाणी गोळीबार - Marathi News | Firing at two places in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी दोन ठिकाणी गोळीबार

मालेगाव शहरातील मच्छी बाजार आणि गोल्डन नगर भागात शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी गुंडांनी गोळीबाराच्या फैरी झाडल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...

मालेगाव येथील संशयिताचे नमुने रवाना - Marathi News | Samples of suspects deported to Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव येथील संशयिताचे नमुने रवाना

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणखी एक कोरोना संशयितास दाखल करण्यात आले असून त्याच्या घशाच्या स्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

येवल्यात कोरोना संशयिताबाबत पोलिसात धाव - Marathi News | Police arrive in Corona on suspicion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात कोरोना संशयिताबाबत पोलिसात धाव

येवला शहरात सौदी अरेबियातून आलेल्या एका इसमात कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसल्याने परिसरातील नागरिकांनी या संशयिताच्या वैद्यकीय चाचण्या होऊन उपचार करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनीही याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाय ...

येवल्यात स्लॅबचा भाग कोसळला; महिला जखमी, बालक बचावले - Marathi News | The slabs were smashed when they arrived; Woman injured, child rescued | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात स्लॅबचा भाग कोसळला; महिला जखमी, बालक बचावले

येवला येथील चुनाभट्टी परिसरातील महात्मा फुलेनगर येथे एका घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यात घरात झोपलेल्या महिलेस किरकोळ दुखापत झाली असून, महिलेच्या दीड वर्षाच्या बाळास सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. ...

इगतपुरीत होम क्वॉरन्टाइन कुटुंब गायब झाल्याने गोंधळ - Marathi News | The confusion over the disappearance of the Home Quarantine family in Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीत होम क्वॉरन्टाइन कुटुंब गायब झाल्याने गोंधळ

आॅस्ट्रेलियातून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आलेल्या एकाच कुटुंबीयातील चौघांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निगराणीखाली ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून चौघेही अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाचीदेखील धावपळ उडाली. मात ...

दादासाहेब बीडकर यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Dadasaheb Beedkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दादासाहेब बीडकर यांना अभिवादन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, डांग सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, कर्मवीर दादासाहेब बीडकर यांना अभिवादन करण्यात आले. ...

दुचाकीस्वाराची लूट - Marathi News | Booty robbery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीस्वाराची लूट

सिन्नर-सायखेडा रस्त्यावर देशवंडी शिवारात दुचाकीस्वारास मारहाण करून त्याची लूट केल्याची घटना घडली. ...

वणीत एसटी बसेस रिकाम्या - Marathi News | The ST buses are empty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत एसटी बसेस रिकाम्या

कोरोना विषाणूच्या संक्रमणावर मात करण्यासाठी सज्ज झालेल्या प्रशासकीय यंत्रणेला साथ देत नागरिकांनी सहकार्य केल्याने गर्दीची ठिकाणे ओस पडली आहेत. येथून जात असलेल्या एसटी बसमधील प्रवाशांची संख्या खूपच घटली आहे. तसेच खासगी प्रवासी वाहनांची संख्याही रोडावल ...