ऑनलाईन क्लासरुमच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक त्यांचे शैक्षणिक साहित्य, व्हीडीओ, नोट्स, आदी विद्यार्थांपर्यंत एकाच वेळेस पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरी राहून त्यांच्यावेळे प्रमाणे या शैक्षणिक साहित्याच्या आधारे अभ्यास करू श ...
नाशिक सराफ संघटनेने शुक्रवारपासून (दि.२०) सलग तीन दिवस शहर, उपनगरातील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आहे. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा ...
नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागातील नागरिकांनी जनता कला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने प्रशासनाने जमाबंदी आदेश लागू केल्याने सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात लॉक डाऊन झाल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील व ...
लासलगाव... येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी काही वाहनातील कांदा व धान्य लिलाव सुरू झाल्यानंतर काही वेळात व्यापारी वर्गाकडे खळ्यावर काम करणारा कामगार कामावर येत नसल्याने शेतीमालाचे लिलाव बद पडले ...
नाशिक : जनता संचारबंदीत सहभाग घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. ...
इगतपुरी : तालुक्यात रविवारी कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनता कर्फ्यूला इगतपुरी शहरासह घोटी बाजारपेठही पूर्णपणे शंभर टक्के बंद होती. इगतपुरी व घोटी शहरात रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट पसरला होता. किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स बंद होती. रव ...
दिंडोरी : शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसादाने ऐतिहासिक बंद पाळला जात असून, सर्वत्र शुकशुकाट असून, लोक घराचे दरवाजे बंद करून घरातच राहून कोरोना विरु द्धच्या युद्धात सरकारच्या निर्णयाला साथ देत आहे. ...