गोविंदांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी, तसेच समाजातील विविध स्तरांतून विरोध होत आहे. ...
Chhagan Bhujbal : "सरकारी, निम सरकारी नोकरी देताना ऑलम्पिक संघाची मान्यता लागते. याचा तात्पुरता भावनिक विचार करून चालणार नाही, त्याने गोविदांची देखील फसवणूक केल्यासारखे होईल." ...
घटनेनंतर, आरोपी रिजवान पठाण हा सोमवारी (दि.१५) स्वत:हून इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पत्नीच्या खूनाची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्यास अटक करत घटनास्थळ गाठले. ...
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता नाराजी नाट्य सुरू झालं आहे. भाजपाकडे जास्त महत्वाची खाती गेल्यानं शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं सांगितलं जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंनी सुधीर मुनगंटीवारांना फोन केल्यावर काय म्हणायचे ते विचारावे, कायद्याने असे कुणावर बंधन घालणे योग्य नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...