हिंगणवेढे येथील सरपंच राजू अर्जुन धात्रक यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शांताराम नागरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे अतिक्रमण प्रकरणी तक्रार दाखल केली होती ...
महागाई आहे हे मी देखील मान्य करतो. मात्र अमेरिका-चीनच्या तुलनेत आपल्याकडे कमी महागाई आहे, असे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. ...
राज्यात सर्वत्र गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच धावत्या प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करणारा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावारीचा राजा श्री गणरायाची परंपरेनुसार प्रतिष्ठापणा करण्यात आली. ...
Crime News: इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेवाडी शिवारात सोमवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात कार जळाली असून त्यामध्ये एक व्यक्तीही पूर्णपणे जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली आहे. ...
नाशकात सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात मंगळवारी (दि. ३०) ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते ...