लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीएम किसान केवायसीत नाशिक राज्यात अव्वल, हिंगोलीला टाकले मागे - Marathi News | Nashik tops in PM Kisan KYC, leaving behind Hingoli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीएम किसान केवायसीत नाशिक राज्यात अव्वल, हिंगोलीला टाकले मागे

पीएम किसान योजनेचे काम कुणी करावे याबाबत जिल्ह्यात सुरूवातीला कृषी आणि महसूल विभागात बेबनाव निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना मध्यस्थी करावी लागली ...

'५० खोके महागाई एकदम ओके’ म्हणत युवक राष्ट्रवादीचं महागाईविरोधात आंदोलन - Marathi News | Youth nationalist protest against inflation saying '50 boxes inflation is ok' in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'५० खोके महागाई एकदम ओके’ म्हणत युवक राष्ट्रवादीचं महागाईविरोधात आंदोलन

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग व शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी हे आंदोलन करण्यात आले. ...

मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; पूर सदृश्य परिस्थिती निर्माण - Marathi News | Godavari water level rises in Nashik due to heavy rains; Creating flood-like conditions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; पूर सदृश्य परिस्थिती निर्माण

गोदाकाठी असलेले नागरिकांना प्रशासनांकडून सतर्कच्या इशारा देण्यात आले आहे. ...

अखेर साडेचार तासानंतर नाशिक सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा संप मागे, प्रवाशांचा जीव भांड्यात - Marathi News | Finally after four and a half hours strike of Nashik City Link bus employees is called off | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर साडेचार तासानंतर नाशिक सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा संप मागे, प्रवाशांचा जीव भांड्यात

नाशिक तीन ते चार महिन्यापासून पगार मिळालेला नाही तिकीट चेकरकडून होणारी गंभीर कारवाई अशा विविध प्रश्नांबाबत नाशिक महापालिकेच्या सिटी ... ...

नाशकात मध्यरात्री तुफान पाऊस, अवघ्या तीन तासातच 55.6 मिमीची नोंद - Marathi News | Midnight heavy rain in Nashik 55 6 mm recorded in just three hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मध्यरात्री तुफान पाऊस, अवघ्या तीन तासातच 55.6 मिमीची नोंद

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये निरभ्र वातावरण  असले तरी काल गणरायाच्या आगमना बरोबरच पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. ...

‘आमदार नाही तर पंकजा मुंडे मंत्री कशा होणार?’, भागवत कराड यांच्याकडून सारवासारव - Marathi News | 'How can Pankaja Munde become a minister if not an MLA?', by Bhagwat Karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आमदार नाही तर पंकजा मुंडे मंत्री कशा होणार?’

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर कोणत्याही प्रकारे नाराज नाहीत, त्या आमदार नसल्याने मंत्री होण्यास अपात्रच होत्या अशी त्यांच्या म्हणण्याची सारवासारव केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे. ...

ऐन गणेशोत्सवात नाशिकमधील सीटी लिंकच्या २०० बसेस बंद, शहर वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल - Marathi News | strike 200 buses of city link in Nashik stopped during Ganeshotsav city traffic and citizens faces transport issues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐन गणेशोत्सवात नाशिकमधील सीटी लिंकच्या २०० बसेस बंद, शहर वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल

महानगरपालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या 200 बस आज सकाळपासून वाहकांच्या संपामुळे बंद झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ...

इगतपुरी जळीतकांड : ‘त्या’ कारमधील जळालेला मृतदेह निवृत्त लष्करी जवानाचा, घातपात की अपघात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Igatpuri burning incident: The charred body in 'that' car is that of a retired army soldier, police are investigating whether it was an accident or accident. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इगतपुरी जळीतकांड : ‘त्या’ कारमधील जळालेला मृतदेह निवृत्त जवानाचा, घातपात की अपघात?

Crime News: जळालेल्या स्थितीतील कारमध्ये जळून खाक झालेल्या मृतदेहाची ओळख पाेलिसांना पटली असून, सदर मृतदेह चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

नाशिक मुक्त विद्यापीठ कुलगुरूपदासाठी निवड प्रक्रीया सुरू - Marathi News | Selection Process for Nashik Open University Vice Chancellor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मुक्त विद्यापीठ कुलगुरूपदासाठी निवड प्रक्रीया सुरू

कुलगुरू निवड प्रक्रीयेसाठी काहीसा विलंब झाला असला असून पुढील दोन महिन्यात विद्यापीठाला नूतन कुलगुरू मिळू शकतील ...