लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिपद देण्याची चर्चा; परदेशातून येताच भुजबळ म्हणाले... - Marathi News | Discussion on replacing Dhananjay Munde as a minister chhagan Bhujbal reaction after returning from abroad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिपद देण्याची चर्चा; परदेशातून येताच भुजबळ म्हणाले...

मंत्रिपदाच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. ...

शेजाऱ्याचे शिर धडावेगळे करत पिता-पुत्राने गाठले पोलीस स्टेशन; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना - Marathi News | Shocking Father and son reach police station after beheading neighbor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेजाऱ्याचे शिर धडावेगळे करत पिता-पुत्राने गाठले पोलीस स्टेशन; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना

पिता-पुत्राने कुऱ्हाड कोयत्याने गुलाब वाघमारे यांच्या मानेवर हल्ला करत शिर धडावेगळे केले अन् कुऱ्हाडीसह शिर घेऊन पोलीस ठाणे गाठले. ...

नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; स्वागताच्या सेलिब्रेशनला गालबोट  - Marathi News | A criminal was stoned to death in Nashik on the start of the New Year; Celebrations of the welcome were marred by a blunder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; स्वागताच्या सेलिब्रेशनला गालबोट 

नव्या वर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र धामधूम सुरू असताना शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली... ...

कष्टाने पिकविलेली कोथिंबीर दोन रुपयांत विकायची कशी?; वैतागून शेतकऱ्याने फिरवला नांगर - Marathi News | Farmer ploughs into coriander crop as price not being met | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कष्टाने पिकविलेली कोथिंबीर दोन रुपयांत विकायची कशी?; वैतागून शेतकऱ्याने फिरवला नांगर

मेथीमध्ये सोडली जनावरं; संतापाला मोकळी करून दिली वाट ...

फसवणुकीला लगाम घालणार; थेट कायदा करणार; शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा - Marathi News | Agriculture Minister manikrao Kokate big announcement for farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फसवणुकीला लगाम घालणार; थेट कायदा करणार; शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा

नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बुधवारी दुपारी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

नाशिकमध्ये पालकमंत्रिपदावरूनही वाद होण्याची शक्यता; भाजप टाकणार अनपेक्षित डाव?  - Marathi News | There is a possibility of a dispute over the guardian minister post in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पालकमंत्रिपदावरूनही वाद होण्याची शक्यता; भाजप टाकणार अनपेक्षित डाव? 

गिरीश महाजन यांना कुंभमेळ्याच्या तोंडावर गेल्यावेळेस प्रमाणेच कुंभमेळा मंत्री म्हणून पालकमंत्रिपद देण्याची अनपेक्षित खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची शक्यता आहे.  ...

नाशिक जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के - Marathi News | Earthquake tremors felt in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के

जमिनीतून मोठा आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. ...

मंत्री नितेश राणेंच्या गळ्यात शेतकऱ्याने घातली कांद्यांची माळ, पोलिसांची उडाली तारांबळ - Marathi News | A farmer put a garland of onions around Minister Nitesh Rane neck in nashik, the police were shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंत्री नितेश राणेंच्या गळ्यात शेतकऱ्याने घातली कांद्यांची माळ, पोलिसांची उडाली तारांबळ

नाशिक : कांद्याच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या निर्यात शुल्कावरून कांदाप्रश्न गाजत असतानाच नाशिक दौऱ्यावर असलेले मत्स्य आणि ... ...

आमच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखे सांभाळा; पती-पत्नीने चिठ्ठी लिहिली अन्...; सर्वांचेच डोळे पाणावले! - Marathi News | Treat our daughter like your own Couple ends life by jumping into well in Fardapur sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखे सांभाळा; पती-पत्नीने चिठ्ठी लिहिली अन्...; सर्वांचेच डोळे पाणावले!

कुटुंबीयांनी शोध घेतला असता घराजवळील विहिरीच्या कडेला दोघांच्या चप्पल आढळल्या.  ...