लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक: अनंत चतुर्दशीला सायखेडा पोलिसांनी वाचविले महिला व मुलाचे प्राण - Marathi News | on anant chaturdashi saikheda police saved the lives of a woman and a child | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: अनंत चतुर्दशीला सायखेडा पोलिसांनी वाचविले महिला व मुलाचे प्राण

मूळची ब्राम्हणवाडे येथील असल्याचे सांगत कौटुंबिक समस्येतुन आत्महत्या करत होते असल्याचे सांगितले. ...

नाशिक: वावीच्या गणपती मंडळातून सव्वा किलो चांदीची गणेश मूर्तीची चोरी - Marathi News | a quarter kilo silver ganesha idol stolen from nashik vavi ganpati mandal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक: वावीच्या गणपती मंडळातून सव्वा किलो चांदीची गणेश मूर्तीची चोरी

वावी येथील इच्छामणी व्यापारी ग्रुप मित्र मंडळाची सुमारे सव्वाकिलो वजनाची चांदीची गणेशमूर्ती चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. ...

नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत! - Marathi News | vision of hindu muslim unity in bappa procession the azan begins the sound of the drummers is quiet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत!

अजानचा आवाज कानी येताच नाशिकमधील सर्वात जुने शिवसेवा युवक मित्र मंडळाने ढोलताशांचे वादन थांबविले. ...

नाशिक मध्ये विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला, भर पावसात विसर्जन - Marathi News | excitement of immersion procession in nashik reached immersion in heavy rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला, भर पावसात विसर्जन

कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर आता निर्बंध मुक्त वातावरणात होत असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. ...

त्र्यंबक, सिन्नरला पावसाने झोडपले; मालेगाव, दिंडोरी मात्र कोरडेठाक - Marathi News | Rain lashed Trimbak, Sinnar; Malegaon, Dindori are dry in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक, सिन्नरला पावसाने झोडपले; मालेगाव, दिंडोरी मात्र कोरडेठाक

नाशिक शहरसह डोंगरी भागात सायंकाळनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. वास्तविक नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात ... ...

पुरात वाहून जाताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले, दोन तरुणांनी वाचवले प्राण - Marathi News | Two bikers narrowly escaped being swept away by the flood, two youths saved their lives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरात वाहून जाताना दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले, दोन तरुणांनी वाचवले प्राण

नाशिक जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे येथे दोन दुचाकीस्वार पुरात वाहून जाताना थोडक्यात बचावले. ...

नांदूरशिंगोटे परिसरात पावसाने सरासरी ओलांडली; अडीच महिन्यात 621 मिलीमीटर पावसाची नोंद - Marathi News | Farmers have suffered heavy losses due to heavy rains in some parts of Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरात पावसाने सरासरी ओलांडली, शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान

नाशिक जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  ...

नाशिक मध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन; 17 हजाराहून अधिक मूर्तींचे महापालिकेने स्वीकारले दान  - Marathi News | Despite environment-friendly immersion in Nashik, more than 17 thousand idols have been accepted by the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन; 17 हजाराहून अधिक मूर्तींचे स्वीकारले दान 

नाशिकमध्ये पर्यावरण स्नेही विसर्जन होत असून 17 हजाराहून अधिक मूर्तींचे महापालिकेने दान स्वीकारले आहे.  ...

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ; गिरीश महाजनांनी वाजवला ढोल - Marathi News | immersion procession begins to bid farewell to beloved Bappa; Drums were played by Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ; गिरीश महाजनांनी वाजवला ढोल

गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजा आणि आरती झाल्यानंतर श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.  ...