लॉकडाउनमुळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आली. तथापि, देवस्थानचे प्रमुख हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्यासह निवडक पाच जणांच्या उपस्थितीत यात्रेनिमित्त भैरवनाथ महाराज मंदिरात साध्या पद्धतीने मंगळवारी पहाटे पूजा-अर्चा करण्यात आली. ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. ...
सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामविकास संस्था व युवक फाउण्डेशनच्या वतीने राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाहेरून आलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याची शपथ घेण्यात आली. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच इगतपुरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. बँकांसमोर दोन दिवसांपासून प्रचंड गर्दी दिसत आहे. तसेच भाजीपाला विक्रेते व नागरिकांकडून गर्दीमुळे ...
रोजंदारीवर मजुरी करण्यासाठी आलेली माणसे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या घरापासून पुढील काही दिवस दुरावली आहेत. या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी शहरातील सेवानिवृत्त शिक्षक आणि पोलीस धावून आले आहेत. ...