लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खाद्य पेय स्टालमध्ये दारू, सिगारेट, गुटखा; मनमाडमधील प्रकार - Marathi News | Liquor, Cigarettes, Gutkha in food and beverage stalls; Type in Manmad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाद्य पेय स्टालमध्ये दारू, सिगारेट, गुटखा; मनमाडमधील प्रकार

या घटनेमुळे प्रवासी वर्गात चर्चेला उधाण आले आहे. ...

जनावरांची कत्तल बंद ठेवा, लम्पीच्या प्रादुर्भावामुळे मनपाचे कत्तलखान्यांना आदेश - Marathi News | Nashik Municipal Corporation orders closure of slaughterhouses in view of lumpy disease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनावरांची कत्तल बंद ठेवा, लम्पीच्या प्रादुर्भावामुळे मनपाचे कत्तलखान्यांना आदेश

राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वेगाने होत असून जिल्ह्यात ८२ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. ...

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्याची रणनीती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले - Marathi News | Tactics for rallying crowds at Dussehra Melava fairs; CM Eknath Shinde started working, Target on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्याची रणनीती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले

दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहरातून ३००-३५० बसेस भरून कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. त्याचसोबत मनमाड येथून २ रेल्वे बुक करण्यात आल्या आहेत अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली ...

आर्थिक व्यवहारातून दोघांचे अपहरण, आडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा  - Marathi News | Kidnapping of two people from financial transactions case against five people in Adgaon police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्थिक व्यवहारातून दोघांचे अपहरण, आडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा 

आडगाव शहरातील हनुमाननगर पार्क साईड येथे राहणाऱ्या दोघा व्यक्तींच पाच संशयतांनी आर्थिक व्यवहारातून अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली आहे. याबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मुलाने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार: अंबादास दानवे - Marathi News | Dasara meeting of Shiv Sena will be held at Shivaji park only says Ambadas Danve | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार: अंबादास दानवे

शिवसेना दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावरच होत असतो. ही शिवसेना प्रमुखांपासूनची परंपरा आहे. त्यामुळे  दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल अशी रोखठोक भूमिका विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. ...

बाळाने खेळताना गिळले नेलकटर, डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Baby swallows nail cutter while playing, doctor's surgery successful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळाने खेळताना गिळले नेलकटर, डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया

नाशिकमधील घटना : सुदैवाने वाचले प्राण, शस्त्रक्रिया यशस्वी ...

आठ वारसांनी कोविडचे ५० हजार केले परत! ६३ जणांची प्रतीक्षा - Marathi News | Eight heirs returned 50 thousand of Kovid in nashik! Waiting for 63 people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ वारसांनी कोविडचे ५० हजार केले परत! ६३ जणांची प्रतीक्षा

इतरांचा मिळेना प्रतिसाद : अजूनही ६३ जणांची प्रतीक्षा ...

बिबट्याची कातडी,  चिंकारा अन निलगायीच्या शिंगांची तस्करी; तिघे युवक वनखात्याच्या  सापळ्यात - Marathi News | smuggling of leopard skins, chinkara and nilgai horns; Three youths in the forest department's trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिबट्याची कातडी,  चिंकारा अन निलगायीच्या शिंगांची तस्करी; तिघे युवक वनखात्याच्या  सापळ्यात

नाशिकमध्ये पंधरा दिवसांत वनपथकाची तिसरी कारवाई ...

नाशिक : शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट - Marathi News | Nashik Two wheeler thieves are rampant in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

शहरात मागील काही दिवसात गुन्हेगारी कृत्यांमध्ये सातत्यने वाढ होत असताना दुचाकी चोरट्यांचाही शहरात सुळसुळाट सुटला आहे. ...