अर्थ चक्र फिरविण्यासाठी व्यापार व उद्योग सुरू करावेच लागतील. तेव्हा सर्व विचार व समन्वय साधून डिजिटल पद्धतीने सर्व परवाने विनाविलंब देऊन व्यापार व उद्योग क्षेत्रात सुलभता आणावी लागेल, असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी व् ...
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउन काळात घरात न थांबता विनाकारण ओझर गावात फिरणाऱ्या ५७ मोटारसायकली पोलिसांनी जप्त करून ११ हजार चारशे रूपयांचा दंड वसूल केला आहे. ...
रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे उलंघन होत असल्याने अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पाच दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून, चार दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
मालेगांव येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अंतापूर ग्रामपंचायतीने गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संदीप खैरनार यांनी दिली. ...
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मालेगावी असून, दरदिवसा किमान सात ते आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, तर गेल्या आठ दिवसांपासून कोरोनासदृश आजारामुळे रुग्ण दगावण्याच्याही घटना घडू लागल्या ...
देवळा : बेजबाबदार व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम देवळा पोलिसांकडून सुरू असून आतापर्यंत लॉक डाऊन आदेशाचे उल्लंघन करणाºया ३० नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर नियमभंग करणाºया ४०० वाहनचालकांकडून ८० हजार रूपया ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या महिनाभरापासून असलेले लॉकडाउन व संचारबंदी सोमवारी (दि.२०) थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने तालुक्यात रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची गर्दी उसळली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाल्याचे ...
नाशिक : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका क्षेत्र वगळता कोरोनाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी कृती आराखडा तयार केला असून, त्यासाठी कोरोना सदृश रुग्ण आढळल्यास त्याच्यावर गावातच उपचार क ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले ...