नांदूरवैद्य: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा या आदिवासी कुटुंबात शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान बोडके यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : ज्या शिधापत्रिका- धारकांना केशरीकार्ड असून, धान्य मिळत नाहीत, अशा शिधापत्रिका- धारकांना त्र्यंबकेश्वरमधील सेवा फाउण्डेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. ...
सातपूर : महिन्याभरापासून बंद असलेले उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्याने जवळपास साडेआठशे उद्योगांनी उद्योग सुरू करण्याची परवानगी घेतली आहे,असे असले तरी नाशिकमधील महत्त्वपूर्ण समजले जाणारे महिंद्रा, बॉशसह अन्य वाहन उद्योग मा ...
देवळाली कॅम्प : येथून जवळच असलेल्या लहवित रेल्वेस्थानकानजीक रेल्वे पोल क्रं. १७२/२६ ,२८ च्या दरम्यान शुक्रवार (दि.२४) पहाटेच्या तीनच्या सुमारास अप मार्गावर मुंबईकडे जाणारी मालगाडीखाली सापडून तीन ते चार वर्षीय एका मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
नाशिक : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या वतीने नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात टेस्टिंग लॅब कोरोना तपासणीसाठी सज्ज झाली असून, टेस्टिंग किट मिळताच नाशिकमध्ये कोरोनाची टेस्ट करणे शक्य होणा ...
नाशिक : लॉकडाउनच्या काळात विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसून, त्यातच दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे, ते पाहता, पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, महिनभरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३ ...
नाशिक : सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असले तरी योगासन आणि काही पोषक तत्त्वांच्या आहारात वापर करून कोरोनाला दूर ठेवा, असा सल्ला महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांना दिला आहे. याशिवाय शासनाने दिलेल्या पथ्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाह ...
नाशिक : कोरोना संचारबंदीमुळे उद््भवणा-या आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून महापालिकेने शासनाच्या आदेशाचा आधार घेत अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केले. मात्र तसे करताना वेतनचिठ्ठीवर बिनपगारी असा उल्लेख करण्यात आल्याने मात्र कर्मचारी नाराज झाले आहेत ...