सिन्नर : तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या श्री सूर्यभानजी गडाख सेकंडरी टीचर्स क्रेडिट सोसायटी, देवपूर ही सहकारी संस्था सभासदांना त्यांच्या ठेवींवर ८.५० टक्के दराने व्याज वाटप करणार असल ...
येवला : शहरात कोरोनोबाधित रुग्णसंख्या सहा झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाच्याही चिंतेत भर पडली आहे. ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आॅनलाइन परीक्षा, प्रकल्प सादरीकरणाच्या पर्यायांचा विचार करीत असून, अशाप्रकारे आॅनलाइन परीक्षा घेणे कठीणच नव्हे तर अशक्य असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्र स्ट्युडंट युनियनकडून (मासू) आॅनलाइन परीक्षांना विरोध कर ...
नाशिक : आधीच तोटा त्यात वेतन करारास विलंब आणि आता कोरोनाचा प्रकोप यामुळे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन मिळते की नाही याविषयी चिंता वाटू लागली आहे. ...
नाशिक : सध्या लॉकडाउनमुळे सर्वत्र सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम बंद असले तरी घरच्याघरी नियमितपणे शास्त्रीय नृत्याचा सराव सुरू असून, यातून रोज एकप्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे शिष्यांना प्रशिक्षण देता येत नसले, तरी व्हिडिओ अ ...
पंचवटी : लॉकडाउनचा फायदा सर्वच जीवनावश्यक वस्तूविक्रे ते घेत आहेत. भाजीविक्रेतादेखील उघडपणे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला विक्र ी करून आर्थिक लूट करत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
नाशिकरोड : कोरोनाच्या संशयितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी जागेची टंचाई येत असल्याने मध्य रेल्वेने आयसोलेशनची विशेष सुविधा असलेल्या रेल्वेगाड्या विकसित केल्या आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकात २२ डब्यांची अशी गाडी दाखल झाली आहे. ...
नाशिक : मविप्र संस्थेच्या आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात नाशिकमधील पहिली खासगी कोरोना स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू झाली असून, मंगळवारी (दि.२८) या लॅबमधून पहिला टेस्टिंग अहवालदेखील प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता ...