मालेगाव : शहरातील ४४ रुग्णांचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. उपचार घेणारे कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी जात असून, काल ४३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसे सुखावलेल्या मालेगावकरांना आज ४४ जणांचे अहवाल पॉझिटि ...
मालेगाव : तालुक्यातील गुगुळवाड येथील ८७ ऊसतोड कामगार लॉकडाउनमुळे एक महिन्यापासून गुजरात राज्यात अडकले असून, शासनाने त्यांना परत आणावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. ...
लासलगाव : कोरोना लॉकडाउन असतानाही लासलगाव येथे विनाकारण मास्कशिवाय फिरणाऱ्या इसमांविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. नेमून दिलेल्या जागेत भाजीपाला विक्री न करणारे विक्रेत्यांवरही ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव (पाथरे) येथे कोरोना रुग्ण आढळल्यापासून ग्रामस्थांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले. सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. यापुढेही शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठाडे या ...
ओझर (सुदर्शन सारडा) : २८ एप्रिल रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ओझरसह आजूबाजूच्या वीस किमी परिसरात मोठा आवाज झाला होता. आवाजावरून सोशल मीडियात वेगवेगळी कारणे व्हायरल झाली होती. मात्र, हा आवाज ओझर येथे असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी ...
साकोरा : वधू-वर मंडळीकडील अवघ्या ११ सदस्यांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सचे पालन करत नांदगाव तालुक्यातील बोराळे या खेडेगावात गिरणेश्वर आश्रमात अगदी साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. ...
सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अत्यावश्यक सेवावगळता लॉकडाउन केलेला असताना शहर परिसरात भाजीपाला, किरणा दुकाने, मेडिकल सुरू असल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. भविष्यात कोरोनाचं भय इथलं संपत नाही अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून ...
निफाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाºया महिला आरोग्य कर्मचाºयांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्टोल भेट देण्यात आले. ...
चांदवड : राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतमधील सफाई कामगार व इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीवन विमा उतरविण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २७ एप्रिल २० रोजी चांदवड नगर परिषदेत काळ्या फिती लावून ...
पाटणे : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावापासून स्वत:चा व कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी तसेच विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पाटणे येथे पूर्ण बॉडी सॅनिटायझर प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली आहे. ...