Nashik Crime News: मुलाच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले असतानाच आई वडिलांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. घरात लग्नसोहळ्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांनी जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. ...
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी पुणे येथील सहकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत व सोलापूरच्या बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफी पेढी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. ...
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यामुळे त्यांच्या जन्मगावी नायगावला गेल्या 20 वर्षांपासून जातो, आज विशेषतः मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येत आहेत, असे भुजबळ म्हणाले. ...
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विराेधकांंकडून केली जात असून, त्यांचा राजीनामा घेऊन छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, भुजब ...