ओझर : कोरोनामुळे लागू केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनला सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी ओझरच्या प्रशासनाने येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर उतरल्याचे ...
चांदवड (महेश गुजराथी) : कोरोना विषाणू अर्थात कोविड -१९ ची चाहूल देशभरात मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागताच सर्वत्र देशभर शासकीय, प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. ...
पेठ (रामदास शिंदे) : शहरासह तालुक्यात अद्याप कोरोना संशयित अथवा पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला नसला तरी कोरोनाचा ग्रामीण भागात होणारा शिरकाव लक्षात घेऊन दोन ठिकाणी निवारा कक्ष तयार करण्यात आले आहे. ...
सिन्नर /पांगरी : सिन्नर-शिर्डी महामार्गालगत पांगरी शिवारात जनावरांसाठी शेतात साठवून ठेवलेला सुमारे १२ ट्रॅक्टर ज्वारी व मक्याचा चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सदर शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झ ...
त्र्यंबकेश्वर (वसंत तिवडे) : तालुक्यात सुदैवाने कोरोनाचा शिरकाव झालेला नसला तरी कधी कोरोना संशयित येतील अथवा कोरोनाबाधित येतील याची खात्री नाही. यासाठी तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून तालुक्यात ४ कोरोना केअर सेंटर तसेच त्र्यंबकेश्वरनजीक गजानन महाराज ...
चांदवड : तालुका रूग्णालयात कॉंग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या हस्ते व प्रांतिक सदस्य भारत टाकेकर यांच्याकडून पीपीई किट वाटप सोमवार दि. ४ मे रोजी करण्यात आले. ...
येवला (योगेंद्र वाघ) : तालुक्यात शासन दप्तरी स्थलांतरित मजुरांची नोंदच नसल्याने तालुक्यात निवारागृह नाही. मात्र, वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या व्यवसायानिमित्त शहरासह तालुक्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, गुजराथ, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, ...
एकलहरे : हिंगणवेढे परिसरातून रात्री बेरात्री एकलहरे येथून राख वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना त्रास असून, त्याचा शेतातील पिकांवरही विपरीत परिणाम होत असल्याने सद्याच्या कोरोना व्हायरस पसरण्याच्या शक्यतेमुळे सदरची वाहतूक त्वरित बंद करावी, अन्यथा ...
नाशिक : कोरोना महामारीमुळे वैद्यकीय यंत्रणा व डॉक्टर, नर्स यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवरील निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी नाशिकमध्ये भारतीय जैन संघटनेने तीन वाहनांच्या माध्यमातून फिरत्या दवाखान्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या फिरत्या दवाखान्या ...
नाशिक : साठीच्या समीप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आता मुंबईपाठोपाठ नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचारी वर्गाला गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठ ...