सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, रेंगाळत उभे राहणे, चर्चा करणे, काही कार्यकमांचे आयोजन केल्यास या विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोका ...
नाशिक : अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटापासून शाळकरी मुलांबरोबरच अंगणवाडीतील बालकांना वाचविण्यासाठी शासनाने अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबतची कोणतीही पूर्वतयारी न करता या निर्णयाची अंमलबजावणी क ...
जळगाव नेऊर : कृषीसंबंधातील सर्व बाबींना लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते, बी-बियाणे व किटकनाशक खरेदीतील अडचण दूर झाली आहे. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात द ...
काकासाहेब नगर : निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील ग्रामपंचायत सरंपच दत्तात्रय पाटील डुकरे यांनी स्वखर्चातून गावातील ग्रामस्थांना सॅनिटायझरचे वाटप केले. ...
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून कोरोना वारियर्स म्हणून काम करणाऱ्या डॉ. शुभांगी अहिरे या रविवारी त्यांच्या घरी परतल्या. यावेळी सटाणा नाका भागातील रहिवासी आणि त्यांच्या कॉलनीतील लोकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात व फुले उधळत ...
खर्डे : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या मजुरांपुढे जगायचे कसे असे मोठे संकट आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी येथील आमदार डॉ.राहुल आहेर व भाजपा नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या उपस्थितीत कसमाद ...
ओझर : कोरोनामुळे लागू केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनला सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी ओझरच्या प्रशासनाने येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर उतरल्याचे ...