नाशिकरोडचे समाजसेवक फ्रान्सिस वाघमारे हे नाशिकला सायकलवर जात असताना नाशिक-पुणे मार्गावरील नासर्डी पुलाजवळ पायी चाललेले सहा युवक पाच दिवसापूर्वी त्यांना दिसले. ...
एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक ...
सिन्नर : येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका ३० वर्षीय तरुण डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. तालुक्यात सहा जण कोरोनाबाधित झाले आहेत. ...
पेठ : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य, पोलीस, महसूल विभागासोबत पेठ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकही खांद्याला खांदा लाऊन कोरोनाच्या लढाईत आपले कार्य बजावत आहेत. ...
सिन्नर : सरदवाडी रस्त्यावरील उपनगरात कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याने आडवा फाट्यावरील भाजीबाजार बंद करण्यात आला असून, पर्यायी जागा मिळाल्याने शहराच्या दोन भागात भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार ...
मनमाड : येथील गुरु द्वारामध्ये लॉकडाउनमुळे अडकलेल्या पंजाबमधील १३० भाविकांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून चार बस पंजाबकडे मार्गस्थ झाल्या. ...
मालेगाव : गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद असून, यामुळे मालेगाव एसटी आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ग्रामीण भागात ग्रामस्थांना लालपरीचे दर्शन होत नसल्याने दैनंदिन व्यवहारावर ...
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे चणकापूर उजवा कालव्यावरील वितरिका फुटल्यामुळे कांदा पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन कोरोनात शेतक-यास लाखो रूपयांचा फटका बसला असून सदर घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन उगवणक्षमता प्रात्यिक्षकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिजिकल डिंस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. ...