सटाणा : शहरात सापडलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली. निगेटिव्ह अहवालामुळे बागलाणवासीयांना दिलासा मिळाला आहे, मात्र बाधित रुग्णांचे ...
पिंपळगाव बसवंत : वैजापूर येथून कापूस भरून गुजरातच्या दिशेने जात असलेला ट्रक पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथे उलटला, परंतु लॉकडाउनमुळे रस्त्यावर कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...
नाशिक : शहर व परिसरातील १३५ मद्यविक्रीच्या दुकानांमधून शुक्रवारी मद्यविक्रीला जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे पालन करत प्रारंभ करण्यात आला. तर जिल्ह्यात कंटेन्मेंट झोनमधील १४५ दुकाने वगळता २३७ दुकाने सुरू झाली ...
पेठ : कोरोनामुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या पिठुंदी व कुंभाळे येथील शेतमजुरांना एज्युकॉइन फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्य व पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. ...
मालेगाव : शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मालेगाव शहरात महत्तम रुग्णसेवा देण्यासाठी सर्व पर्याय पडताळून त्यानुसार तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ...
सायंकाळी पुन्हा पाच नवे रुग्ण शहरात आढळून आले तर ग्रामिण भागात चांदवड तालुक्यातील देवरगाव, मालेगाव तालुक्यातील सोयगावमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. शहराचा आकडा तर थेट ४४ वर पोहचला आहे. ...