सिन्नर : सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सिन्नर येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार ...
येवला : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा अधिक सजग झाली आहे. येवला तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ झाली आहे. तर आजपर्यंत एकूण ९४ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. ...
ओझर : शासनाने मद्यविक्रीला पुन्हा सशर्त परवानगी देताच मद्यविक्रीच्या दुकानांसमोर भर उन्हात हातात फॉर्म घेऊन मद्यपींच्या रांगा लागल्या. त्यामुळे रस्त्यावर जत्राच भरल्याचे चित्र दिसून आले. ...
लासलगाव : जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पिंपळगावनजीक येथे सापडला व तो बरा झाला असला तरी आता देवरगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार केलेल्या एका डॉक्टरांचा व पिंपळगावनजीक येथील महिला अशा दोन कोरोना रुग्णांचे रिपोटर््स पॉझिटिव्ह आल्याने परिसरात शास ...
मालेगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांसह इतरांवर नाशिक येथे उपचार करू नये, या नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेचे मालेगाव येथे तीव्र पडसाद उमटले असून, शुक्रवारी (दि. ८) डॉ. शिशिर हिरे, प्रा. के. एन. आहिरे, निखिल पवार, देवा पाटील आदींसह सामाजि ...
सटाणा : लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांवर उपासमारी वेळ आली असताना बागलाणमधील मानूर येथील आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी असलेला शिधा काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असताना ग्रामस्थांनी अधीक्षकासह रंगेहाथ प ...
मालेगाव : येथील इनरव्हील प्रांत ३०३ तर्फे कोरोनाशी प्रत्यक्ष लढणाऱ्या आशा वर्करसाठी पाचशे ‘फेस शिल्ड’चे वाटप करण्यात आले. मालेगावात कोरोनाचा कहर वाढत असताना सुरक्षा साधनांची कमतरता जाणवत आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे गावातील एका ४६ वर्षीय पुरु षाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने जळगाव नेऊर ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पाच दिवस शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...