नाशिक : नाशिकरोडला रविवारी (दि.१०) सकाळी १० ते सांयकाळी ४ वाजे दरम्यानचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे चेहेडी पंपिंग स्टेशनवरून नाशिकरोडच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा होणार नाही. ...
नाशिक : गेल्या सुमारे दीड महिन्यांपासून दुकाने आणि व्यवहार बंद आहेत आता शासकीय नियमांचा कितीही सावळा गोेंधळ झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून शहराच्या विविध भागांत दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे शनिवारी (दि.९) शहराच्या विविध भागांत वाहनांची वर्दळद ...
नाशिक : मुंबईसह अन्य भागांतून पायपीट करीत मूळ गावी जाणाऱ्यांना ट्रकचालकांनी हात दिला आणि शनिवारी (दि.९) हजारो परप्रांतीयांनी त्यातून प्रवास करीत महाराष्ट्र’चा निरोप घेतला. अर्थात, ट्रकमध्ये आणि टपावर बसून अत्यंत धोकादायक प्रवास सुरू असताना पोलिसांनी ...
कोणीही कलम१४४नुसार जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिसांनी दिला. जखमी बिट्टू याची प्रकृती स्थिर ...
नाशिक : एका यंत्रणेने सांगायचे दुकान उघडा आणि दुसऱ्या यंत्रणेने परवानगी विचारायची प्रसंगी गुन्हे दाखल करण्याची धमकी द्यायची यामुळे उडालेल्या गोंधळातून शासकीय समन्वयाचा अभाव अधोरेखित झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी लगोलग खुलासा करून असे काही घडलेच नसल्याचा दा ...
नाशिक : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची नाशिकही जन्मभूमी! गेल्या ३० एप्रिलपासून त्यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाला प्रारंभ झाला. मात्र, शासनाला आणि फिल्म सिटीला याचा कितपत गंध आहे, याविषयी शंका आहे. फाळके यांच्या जन्मभूमीत त्यांचे नावाचे एक स्मार ...
कोरोना आणि सूर्याचा काही संबंध आहे का? असे म्हटले जाते की, ज्या देशाला सूर्याचे आशीर्वाद अधिक आहेत, त्या ठिकाणी कोरोना अधिक पसरला नाही एवढेच नव्हे तर लक्षणे ही वाढली नाहीत. कोरोनाचा प्रसार हा अधिक प्रमाणात उत्तरेला ३० डिग्री एन लॅटीट्यूड्य. परंतु दक् ...