मागील चार दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळीशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड ...
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास संबंधितांच्या वारसदारांना १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. ...
ग्रामपंचायत चौसाळे यांच्यावतीने २१ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत त्यांना देण्यात आली होती. तसेच वन विभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगोडे यांनी त्यांना शासनामार्फत सव्वा लाखांचा धनादेश प्रदान केला. ...
दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बुद्रुक परिसरात बुधवारी (दि.१३) रात्री झालेल्या गारपिटीने शेतमालाचे होत्याचे नव्हते करून टाकल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नुकसानीची पाहणी करीत प्रशासनाला पंचनामे करण्याच ...
सिन्नर : सध्याच्या कोरोनाच्या संकटात ‘कोरोना’ चा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात, कुणीही बाहेरगावाहून ये-जा न करता मुख्यालयीच रहावे असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. ...
कळवण : आधीच कोरोनाचं संकट तालुक्यावर आले असताना अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून थैमान घातल्यामुळे घरांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
सिन्नर : बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथील संगीता अशोक आहिरे या महिला रेशन दुकानदारास तेथील सरपंचाने केलेल्या मारहाणीचा सिन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१३) शिधावाटप बंद ठेवत निषेध व्यक्त केला. ...
नांदूरवैद्य : एकीकडे संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच दुसरीकडे धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, वासळी, चिंचले, धानोशी, मायदरा, अवनखेड आदी गावांसह इतरही अनेक गावांत नागरिका ...