ओझर : येथे गावात पहिला कोरोनाबधित सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे . गुरु वारी (दि.१४) सायंकाळी बाधिताच्या घराजवळ ग्रामपालिका कर्मचारी यांनी जंतुनाशक फवारणी करून परिसर सील केला. ...
नांदगाव : भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स तसेच श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम, चांदवड व नांदगाव नगर परिषद नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला व फळ विक्रेते यांची फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ...
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. ...
कळवण : शिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या कारागिरांना असंघटित कामगारांना देण्यात येणारे आर्थिक साहाय्य व अनुदान द्यावे, अशी मागणी कळवण तालुका शिंपी समाजाने केली आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी (दि.१५) कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ७७५ वर पोहचला तर शहराची रुग्णसंख्या ४५ इतकी झाली. ...
भारत प्रतिभूती मुद्रणालय मध्ये एन.जे एस.पी., इलेक्शन सील, सरकारी धनादेशाची कामे रखडली आहेत. ती कामे सोमवारी मुद्रणालय सुरू झाल्यानंतर प्राधान्याने करण्यात येणार आहे. ...
मागील चार दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळीशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड ...