नाशिक : लॉकडाउननंतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, गोरगरीब, उपेक्षित आदींवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी केंद्र शासनाकडून मोफत तांदूळ वाटप योजनेबरोबरच घरातील गृहिणींच्या बँक खात्यातही प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून दरमहा पाचशे रुपये जमा ...
नाशिक : मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या चाचणीतून बाधित रुग्ण आढळण्याच्या सरासरी प्रमाणात घट येण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही आशादायक बाब असून, शनिवारी करण्यात आलेल्या चाचण्यांमधून हे निदर्शनास आल्याने आपण या आपत्तीवर ...
नाशिक : कोरोनाबाधित रुग्णाच्या भीतीपोटी टाकण्यात येणाऱ्या बहिष्काराच्या घटना सुन्न करणाºया ठरतात. नाशिकमध्ये तर एका वैद्यकीय अधिकाºयाला कोरोना झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्या स्वत:च्या घरी क्वारंटाइन होण्यास आसपासाच्या रहिवाशांनी विरोध केला. ...
नाशिक- कोरोनामुळे सर्वत्र वेगळे वातावरण असताना नाशिक महापालिकेत मात्र महासभेचे नाटक कालीदास कला मंदिरात रंगविण्यावरून वाद सुरू झाले आहेत. सभा घेण्यामागे जनहिताचा कळवळा असल्याचा सत्तारूढ भाजपचा दावा आहे तर लॉक डाऊन आणि संचारबंदीत इतकी घाई करून काय साध ...
नाशिक : संपूर्ण देश कोरोनाचा मुकाबला करण्यात व्यस्त असतांना लॉकडाऊनच्या काळात विद्युत क्षेत्र खाजगी कंपन्यांच्या हातात देण्याची तयारी केंद्र सरकारने आरंभली आहे.सुधारीत वीज कायदा २०२० नुसार विद्युत क्षेत्र खाजगी हातात देण्याचे प्रस्तावित आहे. ...
सध्या संपूर्ण जगभर कोविड-१९ या महाभयंकर महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील रद्द कराव्यात अशा मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष ऋषिकेश आहेर यांच्या वतीने देण्यात आले. ...
नोटा छपाई करणारे चलार्थपत्र मुद्रणालय सुरू करण्यात आले असून, भारत प्रतिभूती मुद्रणालय येत्या सोमवारपासून गरजेनुसार टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. ...
महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून, त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे ...