जीवनावश्यक बाब म्हणून किराणा दुकानदार दुकाने खुली ठेवून नागरिकांना सेवा देत आहेत. मात्र, असे असताना बाजार समितीकडून दुकानदारांची अडवणूक सुरू असून दहापट दंड आकारण्यात येत असल्याची नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेची तक्रार ...
शहरासह जिल्ह्यात अपवादात्मक स्थितीत विवाहसाठी ५० तर अंत्यविधीकरीता जास्तीत जास्त २० लोकांना सर्व नियमांचे पालन करत एकत्र येण्यास मुभा देण्यात आली आहे. ...
सुरगाणा : तालुक्यातील एकवीस गावांमधून पाणीटंचाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तत्काळ वरिष्ठ पातळीवरून सात टॅँकर मंजूर करून घेतले आहे. तालुक्यातील म्हैसमाळ, गळवड, मोरडा, दांडीची बारी, गावितपाडा, झुंडीपाडा, तोरणडोंगरी, अंबुपाडा, सरमा ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपुर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली, त्याच बरोबर जे नागरिक जेथे आहेत तेथेच त्यांनी राहावे असे आवाहन करण्यात आले. ...
सिन्नरच्या दिशेने धावणा-या एका अज्ञात अल्टोकारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला कारने धडक दिली. या धडकेत पागधरे दाम्पत्य खाली कोसळले. ...
सारांश हातावर पोट असणारा परप्रांतीय मजूर वर्ग गावाकडे निघून गेल्याने व उर्वरितही जाण्याच्या तयारीत असल्याने त्याचा म्हणून उद्योग व्यवसायावर निश्चितच परिणाम होणार आहे. कुशल कारागिरांची वानवा तर त्यामुळे जाणवेलच, शिवाय मजुरी वाढीलाही स्वीकारावे लागेल. ...
नाशिक : केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष निश्चित करताना प्रत्येक तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान गृहीत धरण्याची अट निश्चित केली आहे, मात्र गेल्या चौदा वर्षांपासून राज्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान ‘जैसे थे’ असल्याने राज्य सरकारने यंदापासून पर्ज ...