नांदगाव : तालुक्यातील संशयित कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बाराही जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील यंत्रणेसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
सातपूर : कोरोनामुळे रोजगार गेल्याने उपासमार व्हायला लागली म्हणून औद्योगिक क्षेत्रातील परप्रांतीय कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे आपल्या गावाकडे निघाले आहेत. पण उद्योग सुरू झाल्याने हाताला काम मिळू लागले म्हणून काही परप्रांतीय कामगारांनी नाशिकमध्येच राहण्य ...
सिन्नर : ग्रामीण भागात गावोगावी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांच्या करवसुली लिलावाची प्रक्रिया लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका स ...
नाशिक : लोकमत सखी मंचच्या वतीने मातृदिनानिमित्त नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वांसाठी 'सेल्फी विथ मॉम' ही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे नाशिक व जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी जुन्या आठवणींना उजाळा देणार ...
कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजबिलांचे भरणा केंद्रे बंद केल्याने मोठ्या प्रमाणात बिले थकली आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत आहे. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून तालुक्यातील बिल भरणा केंद्रे सुरू क ...
नांदगाव : सकाळी दुकान उघडून साफसफाई करून देवाच्या फोटोला हार घातल्यानंतर, पैशांच्या गल्ल्याला फुले वाहून दैनंदिन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या शहरातील शेकडो दुकानदारांची दुकाने लॉकडाउनमुळे बंद असल्याने फुलविक्रेत्यांच्या मागे दोन महिन्यांपासून ग्रहण ला ...
मालेगावची करोना बाधीतांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असून यात आज 7 जणांची भर पडली. यामुळे मालेगावचा रुग्णसंख्या 625 इतकी झाली. मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज जिल्ह्यात 11 रूग्ण बरे झाले आहेत. ...