कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या तपासणीला गती मिळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतील अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी डिजिटल एक्स-रे हा चांगला पर्याय समोर आल्यामुळे शहरातील सामान्य रुग्णालय, ...
मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस ...
राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी चार रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. खर्डे येथील संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ...
जून ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात, निवडणूक घेण्यास सरकार तयार नसेल तर आहे त्या सदस्यांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत् ...
रमजान ईदसारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करून कोरोनाचा मुकाबला करण्यास महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माधव ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकºयांची खते व बियाणे खरेदीसाठी दुकानात गर्दी होऊ नये यासाठी देवळा तालुक्यातील शेतकºयांच्या गटाची नोंदणी करून शेतकºयांच्या बांधांवर खते व बियाणे पोहच करण्याचा उपक्र म कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. ...
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवक काँग्रेस वतीने येथे न्याय योजना राबविण्यात आली. ‘युवक काँग्रेस देगी एक दिन का न्याय, केंद्र सरकार दे अगले ६ माह का न्याय’ असे आश्वासन काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीर नाम्यात दिले ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने तयार केलेल्या कोवीड रुग्णालयांना आॅक्सीजन सिलेंडर पुरविणाºया इंदूर गॅस एजन्सी यांना काही नागरिक कायमच जबरदस्ती व अरेरावी करतात त्यामुळे यापुढे सिलेंडर पुरविण्यास असमर्थता दर्शवली आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून देवळा तालुक्यात वैध-अवैध मार्गांनी आलेल्या व होम क्वॉरण्टाइन केलेल्या अनेक व्यक्तींचा गावागावांत मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...