पाथरे : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील वावी पोलिसांच्या कोरोना चेकपोस्टला आयशर ट्रकने धडक दिल्याने कर्तव्यावरील शिक्षक जखमी झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पाथरे चेक पोस्टवर सोमवारी अपघात झाला. ...
पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे वारंवार जाहीर होणारे लॉकडाउन त्यातच हाताला काम व पोटाला भाकर नसल्याने शेकडो किलोमीटरची पायपीट करीत गाव गाठलेल्या आदिवासी शेतमजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांनी काही प्रमाणात ...
मालेगाव : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला शहरातील यंत्रमागांचा खडखडाट पुन्हा एकदा सुरू होणार असून, रमजान आणि कोरोनामुळे घरात बसून असल्याने यंत्रमाग कामगारांची होत असलेली उपासमार त्यांच्या हाताला काम मिळाल्याने दूर होणार आहे. ...
सायखेडा : व्यापारी वर्गाकडून भरड्या मालातील मक्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यमातून एकरी बारा क्विंटल मका खरेदीला परवानगी दिली आहे. तथापि, उर्वरित मक्याचे काय करायचे असा संतप्त स ...
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पाठपुरावा करीत असून, त्यातील काहींच्या वयो मर्यादा संपुष्टात येत आहे अशा परिस्थितीत शासनाने अनुकंपा भर्तीवरील निर्बंध उठवावेत अशी मागणी ...
विद्यापीठाच्या मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या वतीने या परीक्षा घेण्यात आल्या. सध्या लॉक डाऊनमुळे पारंपरीक विद्यापीठातील कामकाज सध्या ठप्प झाले आहे ...
गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने मध्यरात्रीपासून सोमवारी (दि.२५) पहाटेपर्यंत सिन्नर ते नाशिकरोड असा पुणे महामार्ग पिंजून काढला अखेर नाशिकरोड येथील बिटको चौकात बांगरच्या मुसक्या आवळण्यास पथकाला यश आले. ...