नाशिक : लॉकडाउन काळात आॅनलाइन कामकाजाने महासभेचे लॉक उघडले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने त्यावर तोडगा काढला खरा; परंतु कोरोना संसर्गामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे, त्यातून कसा तोडगा काढला जातो हे बघणे महत्त्वाचे आहे. ...
कोरोना संसर्ग टाळण्याासठी राज्यात प्रथमच नाशिक महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी झाला. इतिहास प्रथमच अशा पद्धतीने आॅनलाइन पार पडलेल्या महासभेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करताना सध्या आपतस्थ ...
आठ दिवसांत नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरावर पोहोचल्यानंतरदेखील आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी (दि.२९) पुन्हा दिवसभरात २६ रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १७८ झाली आहे. शहरात बाधितांच्या संपर्कातील अन्य असे आणखी काही अह ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी, हॉटेलचालकाला कोरोना संसर्ग झाल्याने तीन दिवस बाजार समिती बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी (दि.२९) बाजार समितीतील सर्व व्यवहार पूर्ववत झाले. मात्र शेतकऱ्यांनी कोरोनाची मोठ्या प्रमाणात धास्ती घेतल्याचे दिसून ...
रास्तभाव दुकानात एकाच वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी जून महिन्याच्या धान्य वितरणाचे वेळापत्रक निश्चित करून धान्य वितरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्तभाव दुकानात गर्दी न करता व सुरक्षित अंतर ठेवून धान्य खरेदी करावे, असे आवाहन ...
कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात् ...
जेलरोड परिसरातील कॅनलरोड येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन महिन्यांपासून मैत्रीचा प्रयत्न करीत सार्वजनिक शौचालयात मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येवलेकरांना तब्बल दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून, यात अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागत आहे. शिवाय यात अतिरिक्त वेळ व पैसाही खर्च होत आहे. ...
दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देवळा तालुका सहकारी खरेदी-विक्र ी संघात किमान आधारभूत योजनेंतर्गत मका खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. ...