लखमापूर : कोरोनामुळे पंढरपूरची वारी रद्द झाल्याने दिंडोरी तालुक्यातील पायी वारी करणारे वारकरी वर्गाच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले आहेत. यंदा पांडुरंगाचे दर्शन होणार नसल्याने वारकऱ्यांचा जीव कसावीस होत आहे. वारकरीवर्गाचे मन पंढरपुरात लागून राहिले आहे ...
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे फत्तेपूर परिसरातील पूर्व भागात मृगाच्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यातून एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात भाजीपाल्याचा नियमित पुरवठ्यासाठी सुरु असताना खरिपाची पूर्वतयारीही सुरू होती. या संकटाच्या काळात शेतकरी वर्गाने त्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले ...
वनविभागाच्या पथकाने पिंज-याची जागा बदलून तत्काळ त्यामध्ये सावज ठेवत सापळा रचला. यावेळी आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
एनडीएसटी सोसायटीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाकडून कर्मचाऱ्यांना दमबाजी होत असून अंतर्गत व्यावहारांची माहिती बाहेर दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याचा दम देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य शिक्षक व शि ...
चांदवड - चांदवड तालुक्यातील वाढता कोरोनाबाधितांचा आकडा हा काळजीचा विषय ठरत आहे. मात्र यासाठी मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणाहून येणाऱ्या पाहुणे मंडळींचा पाहुणचार करणे, आपल्या नातेवाईकांना आपल्याकडे राहु देण्याचे किती गंभीर परिणाम होतात. हे चांदवड येथील कोर ...
योगदिनाचे महत्व सर्वसामान्यांनाही लक्षात यावे आणि या माध्यमातून योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी नाशिक शहरातील एका संस्थेने योगदिनाचे महत्व पटूवून देणाऱ्या माहितीपटाची निर्मिती केली असून या माहितीपटाचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण ...
खेडलेझुंगे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांना गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. तरीही नागरिक शासनाच्या सचारबंदीला धुडकावून मुक्त संचार करीत आहे ...