चांदवड : तालुक्यातील कळमदरे ग्रामपंचायतीस १४व्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण बसविण्यात आले. त्याचे उद्घाटन ह.भ.प. रमेश दत्तू गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
ब्राह्मणगाव - कोरोनाच्या संकटात शेतीत दोन हात करत पिकवलेल्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. कांद्याचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. ...
मालेगाव : येथील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अब्बासशेठ कारखान्यासमोर शकील अहमद यांच्या घराच्या धाब्यावर विशेष पोलिस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
देवळा : देवळा तालुक्यात २२९९० हेक्टर (७६.०७ टक्के ) क्षेत्रावर खरिप पिकांची पेरणी झाली आहे. गतवर्षी मका पीकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा मका लागवडीत घट होईल असा अंदाज वर्तिवण्यात येत होता, परंतु गतवर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी बाजरीच्या क्षे ...
सिन्नर : मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उजनी परिसरात तसेच सिन्नरच्या पूर्व भागात पेरण्यांची लगबग सुरू आहे. या भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील उजनी परिसरात पेरणी केलेले नामांकित कंपनीचे बियाणे दीड आठवडा ...
लासलगाव : भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जातून विमा हप्ते कपात केले असल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने शासनाने संबधित शाखांना सूचना देऊन शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी कृषी मंत्री द ...
कळवण : येथील आर के एम माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या ८१ गरजु विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थीनींची पायपीट व वेळ वाचणार आहे. ...
नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आ ...
लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, यासाठी शासनाने वारंवार प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही अनेक नागरीक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने सोमवारी आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य न बाळगता संचारबंदी आदेशाचे उल्लघन करणा ...