लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबरनाथचे १० साईभक्त ठार; खासगी बस- ट्रकची टक्कर, अपघातात ३४ जखमी - Marathi News | 10 Sai devotees of Ambernath killed; Private bus-truck collision, 34 injured in the accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबरनाथचे १० साईभक्त ठार; खासगी बस- ट्रकची टक्कर, अपघातात ३४ जखमी

सिन्नर-शिर्डी मार्गावर अपघात ...

सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?; देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर निवडणुकीबाबत ठेवला सस्पेन्स - Marathi News | Will BJP support Satyajit Tambe?; Devendra Fadnavis kept the suspense about Nashik graduation election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्यजित तांबेंना BJP पाठिंबा देणार?; फडणवीसांनी निवडणुकीबाबत ठेवला सस्पेन्स

सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला मी जरूर गेलो. त्याठिकाणी बाळासाहेब थोरातही होते. इतर पक्षातील नेतेही होते. राजकीय पक्षात एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे नवीन नाही असं फडणवीस म्हणाले. ...

प्रकरण गंभीर, थोरातांना अधिक माहिती असू शकते; अशोक चव्हाणांनी मांडली भूमिका - Marathi News | Nashik Graduate Constituency Election: The more serious the case, the may know more to Balasaheb Thorat - Congress Leader Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकरण गंभीर, थोरातांना अधिक माहिती असू शकते; अशोक चव्हाणांनी मांडली भूमिका

जे घडलंय ते दिसतेय. ही वस्तूस्थिती आहे. सत्यता तपासावी लागेल. संबंधित लोकांची चौकशी करून याची दखल पक्षाने घेतली पाहिजे असं अशोक चव्हाण म्हणाले. ...

नाशिकची जागा, कौटुंबिक कलह अन् एक फोन; नाट्यमय घडामोडीत बाळासाहेब थोरात कुठे? - Marathi News | Nashik Graduate Constituency Election: Congress Satyajeet Tambe field independent nomination form, Balasaheb Thorat requested BJP? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकची जागा, कौटुंबिक कलह अन् एक फोन; नाट्यमय घडामोडीत बाळासाहेब थोरात कुठे?

विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले - Marathi News | Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe has no support from Congress; Nana Patole clear stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वासघात! सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाही; नाना पटोलेंनी स्पष्ट केले

नाशिक निवडणुकीबाबत आम्ही अहवाल हायकमांडकडे पाठवला आहे. हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल असं पटोले म्हणाले. ...

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील बस अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde orders inquiry into bus accident on Sinnar-Shirdi highway, Nashik; An aid of five lakh each has been announced to the families of the deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिन्नर-शिर्डी महामार्गावरील बस अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. ...

सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस व ट्रकची धडक; दहा जणांचा मृत्यू तर ३४ जखमी - Marathi News | Fatal accident involving truck and private bus on Sinnar-Shirdi highway in Nashik; Many injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस व ट्रकची धडक; दहा जणांचा मृत्यू तर ३४ जखमी

उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. प्रवासी यादीनुसार बसमध्ये नव्हते काही प्रवासी बस चहा पाण्यासाठी थांबल्यावर बस बदलून बसले होते. ...

उमेदवारी वडिलांना, अर्ज भरला मुलाने; आपल्याच जागेबद्दल काँग्रेस गाफील, भाजपाकडून पाठिंब्याची तयारी - Marathi News | The election of Nashik Division Graduate Constituency of the Vidhan Parishad has been in discussion with tremendous 'candidacy drama'. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवारी वडिलांना, अर्ज भरला मुलाने; आपल्याच जागेबद्दल काँग्रेस गाफील, असे घडले नाट्य...

नाशकात सुधीर तांबे यांना होती काँग्रेसची अधिकृत उमेदवारी; ऐनवेळी मुलगा सत्यजित यांची अपक्ष एन्ट्री ...

Nashik Graduates Constituency Election : तांबे पिता-पुत्रांवर पक्षाकडून कारवाई होणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्पष्टच बोलले... - Marathi News | Nashik Graduates Constituency Election: Will congress party take action against Tambe father and sons? State president Nana Patole spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तांबे पिता-पुत्रांवर पक्षाकडून कारवाई होणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्पष्टच बोलले...

Nashik Graduates Constituency Election : आज नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवरुन मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. ...