हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पिंडीत बर्फ होऊच शकत नसल्याचा निर्वाळा दिला. समितीच्या अहवालानुसार, देवस्थानातील तुंगार मंडळातील तिघा पुजाऱ्यांनीच शिवलिंगात बर्फ टाकत त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर आले. ...
वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. ...
पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा दिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात असा चिमटा आदित्य ठाकरेंनी काढला. ...
Maharashtra Politics: सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्देच राहिलेले नाहीत, असे शिंदे गटातील मंत्र्यांनी म्हटले आहे. ...
Accident: बई आग्रा महामार्गावरील उमराणे जवळील सांगवी फाटा येथे सकाळी 9 वाजेच्या दरम्यान नाशिक वरून चाळीसगावकडे जाणारी बस गतिरोधकाजवळ कंटेनरला पाठीमागून धडकली. ...
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आम्ही कधीच पाहिला नाही. तुमचे सरकार परत आले पाहिजे, असे अनेक जण येऊ सांगतात, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले. ...