Nashik: कनाशी येथील शासकीय आश्रम शाळेतील सुमारे २०० मुलींनी ' हमारी मांगे पुरी करो' ' जाती -भेद नष्ट करा' , 'आमचा सबंध पि.ओ. साहेबांशी' अशा घोषणा देत थेट कनाशी आश्रमशाळे पासून अभोणा मार्गे कळवण प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढला. ...
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष रंजक अवस्थेत पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुनावणीने वेग घेतलेला असताना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ह्यशिवसेनाह्ण हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. ...