विवाह सभागृहात मंचावर पुरोहितांच्या शेजारी बसलेले होते. यावेळी त्यांच्याकडे नववधुचे दागिने आणि रोख रकमेची लेडीज हॅन्ड बॅग पाठीमागे ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने ही संधी साधत कोणाचेही लक्ष नसल्याचा फायदा घेत अलगदपणे हॅन्ड बॅग घेऊन विवाह हॉलमधून काढता ...
दिंडोरी : राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच स्वतंत्र विशेष बैठक घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदिवासी क्षेत्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला द ...
घोटी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील एकमेव केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद याठिकाणी जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इगतपुरी तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मृदा आणि जल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून बऱ्याच वीज उपकेंद्रामधून शेतीसाठी रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दिवसा कधी वीजपुरवठा ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस अवगत तंत्रज्ञान तसेच पारंपरिक पद्धतीला फाटा देत आहे. माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल यूगाची कास धरत शेतीत बदल करू लागले आहेत. ...
नाशिक-राज्यातील प्रदुषणकारी शहरात नाशिकचा समावेश झाल्यानंतर तसेच जल प्रदुषणाबाबत पर्यावरणवादी जागृत असल्याने गेल्या काही वर्षात महापालिकेने अनेक उपायोना राबवल्या मात्र शहरातील प्रदुषण कायम असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. ...
स्थापनेनंतर नाशिकमध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळालेल्या मनसेला नाशिक महापालिकेत सत्तारूढ होण्याची संधी मिळाली. त्यावेळी मनसेत असलेले हेमंत गोडसे यांनी समीर ... ...
महाराष्ट्र सेनेच्या वतीने अभिवादन नाशिक : अखिल भारतीय महाराष्ट्र सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात ... ...