सटाणा :येथील उपनगराध्यक्षपदी राकेश चंद्रक्रांत खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नगराध्यक्ष सुनील मोरे हे रजेवर जात असल्याने त्यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे खैरनार यांच्याकडे सोपविली.आवर्तन पद्धतीनुसार उपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी यांं ...
अभोणा : पाच ते सहा महिन्यांपासून घाऊक बाजारावर एकछत्री अंमल ठेवणाऱ्या उन्हाळ कांद्याचे दर एकदम निम्यावर आल्याने जिवापाड मेहनत घेऊन, चांगला दर मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवणूक करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. बाजारात नव्या लाल ...
सिन्नर: साडेपाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेस लग्नात मानमान दिला नाही आणि गर्भपात करावा, यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुक्यातील बारागावपिंप्री येथील सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...
घोटी : भारत बंदला इगतपुरी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. इगतपुरीत दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला, तर घोटी बाजारपेठ सुरुळीत सुरू असली तरी शेतकरी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपले व्यवहार ठप्प ठेवले. ...
मनमाड : येथील डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाच्या बांधकामाची कोनशिला ७५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच ९ डिसेंबर १९४५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बसवण्यात आली होती. महामानवाच्या हस्ते झालेल्या ज्ञानदानाच्या पायाभरणीमुळे आजपर्यं ...
नांदगाव : चिंचविहीर येथील शीतल अनिल गांगुर्डे (२२) या विवाहितेने घरी छताला दोरी लावून गळफास घेतला. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पती अनिल, दीर सुनील, सासू शांताबाई व सासरा रमेश गांगुर्डे यांनी शीतलचा वेळीवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. म्हणू ...
आहुर्ली : परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा मुक्तसंचार सुरू झाला असून, अनेकांना या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान, रात्रीचे बाहेर फिरणे शेतकऱ्यांना भितीदायक झाले असून वनविभागाचे वतीने गस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. ...