------------------- पाथरे येथे रक्तदान शिबिर पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जीवनज्योती रक्तपेढी ... ...
----------------- मराठा क्रांती मोर्चाचे कृषिमंत्र्यांना साकडे मालेगाव : मराठा आरक्षणासह नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठा उमेदवारांना नोकरीत सामावून घ्यावे, या ... ...
जानेवारी महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करून ही लस प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्याचे निश्चित केल्याने जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सोळा ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमीअधिक होत असली तरी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे हेाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मंगळवारी (दि.१५) दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील चार रुग्ण शहरातील आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोराेनाबाधितांची संख्या वाढू ...
गेल्या सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण काम रेंगाळल्याने दीड कोटीच्या कामाला तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च होऊनही बसस्थानक पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. ...
तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलाच्या अलीकडे रामटेकडीच्या पायथ्याशी मोकळ्या पटांगणात बेवारसपणे आढळून आलेल्या ‘त्या’ युवतीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. युवतीच्या खुनाचा उलगडा करत पोलिसांनी याप्रकरणी मयत युवतीच्या चुलत भावाला बेड्य ...
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेला हरताळ फासत संपूर्ण खरीप हंगामात भुसार मालाची खरेदी करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. ...
नाशिक : मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली असून, ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ५८ हजार हेक्टरवर द्राक्ष लागवड झाालेली आहे. ढगाळ वातावरण ...
वणी - गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ९५३ क्रमांकाच्या रस्त्याच्या कामाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून, विविध कारणांनी प्रकाश झोतात असलेल्या महामार्गाची तुलना राज्य मार्गाबरोबर होत असल्याच्या नागरिकांच्या भावना अ ...