सकाळी नऊ वाजेपासून सुर्यप्रकाश पडत असल्याने मागील दोन दिवसांपासून वातावरणातील गारठा कमी झाला आहे. पुढील काही दिवस दररोज पहाटे शहरात धुक्याचे प्रमाण राहणार आहे. ...
वरील कोणताही गुन्हेगार परिसरात आढळून आल्यास नागरिकांनीसुध्दा 'साध्या वेशातील पोलीस' म्हणून जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. ...
सिन्नर: शहरापासून जवळच असलेल्या पांगारवाडी येथील मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबातील ८२ मुलांना उबदार कपडे (स्वेटर) देण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पांगारवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ...
सटाणा : बागलाण तालुका कोरोना हॉटस्पॉट ठरला असताना डांगसौंदाणे येथील समर्पित कोरोना केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून १९२ रुग्णांना कोरोनामुक्त केले, याची दखल घेऊन महाराष्ट्र निसर्ग पर्यावरण संस्थेतर्फे या को ...