त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले येथील त्र्यंबकराजाचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असले तरी मंदिरात प्रवेश करताना प्रवेशाचे ... ...
लॉकडाऊन काळात इंदिरानगर भागातील एका आश्रमातील सामाजिक कल्याणकारी कामाच्या नावाखाली तसेच स्वत:जवळील सोने यज्ञ व होमहवन केल्याशिवाय कोणालाही विकता येणार नसल्याचे कारण सांगून एका वृद्धाला ५२ लाखांना गंडा घालणाऱ्या फरार भोंदूबाबाला गुन्हे शाखा युनिट-१च्य ...
दीड महिन्यापासून सातत्याने एकेरी आकड्यात असलेली कोरोना मृत्युसंख्या बुधवारी (दि. १६) दुहेरी आकड्यात पोहोचली. बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला. यात नाशिक मनपा क्षेत्रातील ७, तर नाशिक ग्रामीणमधील ४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंतची एकूण मृत्युसंख्या १८८६ वर ...
त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पाेलीस अकादमीमधील एका महिला सफाई कर्मचाऱ्याच्या तरुण मुलाने अकादमीच्या आवारातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१६) दुपारी उघडकीस आली. ...
मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत सातत्याने गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार वसीम अब्दुल रहेमान (२७,रा. भारतनगर, वडाळारोड) यास पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले होते; मात्र तरीदेखील तो सर्रासपणे शहरात वावरत होता. ...