खादगाव ग्रामपंचायत हद्दीतील १२०० लोकसंख्या असलेल्या दलितवस्तीसाठी वारंवार मागणी करूनही रस्ता मिळत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष ... ...
कोरोनावर प्रभावी लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, सध्या त्याची चाचणी सुरू असली तरी, नाशिक जिल्ह्यात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात अथवा मार्च महिन्यात सदरची लस उपलब्ध होण्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी व्यक्त केली. ...
किसान भाई आगे बढो... हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा देत आणि केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत नाशिक येथून निघालेल्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे येथे जंगी स्वागत करीत दिल्लीत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला भाजप वगळता सर्वपक्षीय पदा ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२३) जाहीर होणार आहे. ...
बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी जागा वाटप झाल्यानंतर पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना बुधवारी शेवटची संधी आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.२४) दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा त ...
ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. दोन पॅनल आमने-सामने उभे ठाकणार असल्याने निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक न घेता सर्व जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल होण्यापूर्वीच निवडणूक बिनविरोध करण्याची परपंरा गावाने कायम ठेवली आहे. ...
मानोरी : मानोरी बुद्रुक शिव ते मानोरी या एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरणारे काटेरी झुडपाच्या फांद्यांचे अतिक्रमण येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शेळके यांनी मंगळवारी (दि.२२) स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने काढल्याने पादच ...
उमराणे : राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे गावाजवळ सोमवारी (दि.२१) रात्री एक वाजेच्या सुमारास मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या तवेरा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन कारमधील दोन जण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...