गेल्या काही वर्षांपासून मुलींचा जन्मदरवाढीसाठी शासनपातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी हा विषय सामाजिक पातळीवर नेल्यामुळे मुलींना जन्मास न ... ...
--------------- कामगार शक्तीकडून नागरिकांना मदत सिन्नर : कामगार शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार आणि मित्र परिवाराकडून साईबाबानगर आणि परिसरात ... ...
मालेगाव मध्य : तालुक्यातील वडेल येथील जनावरे चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधार वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी यास विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
दिंडोरी : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येत असतानाच काळाने काकावर हा घाला घातला आहे. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्याने ...