येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला ...
ब्राह्मणगाव : परिसरात कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळले असून थंडीत मोठी वाढ झाली आहे.मधल्या काळात भाजीपाला पिकाच्या लागवडीत वाढ झाली होती मात्र भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. पर ...
शहराच्या विविध भागातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेने काढलेल्या २१५ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महापालिकेने काढलेल्या निविदेत डांबर प्लांटची अट सहेतुक आणि विशिष्ट मक्तेदाराला सोयीची ठरावी यासाठी असल् ...
गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत महसूल कार्यालयाकडून सुमारे करण्यात आल आहेत. महसूल विभागाकडून शासकीय तसेच शैक्षणिक कामांसाठी लागणारे दाखले वितरित केले जातात. कोरोनाच्या काळात नागरिकांना महसूल कार्यालयात येणे शक्य नसल्याने त्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध ...
चंपाषष्ठीनिमित्त भाविकांनी तळी भरताना केलेला यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोटचा जयघोष आणि उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्याने गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेरचा परिसर दिवसभर दुमदुमून गेला होता. रविवारी गोदाघाटावरील खंडेराव मंदिराबाहेर दर्शनाची व्यवस्था ...
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरीविरोधी कायद्याविरोधात आंदोलनामध्ये ४० हून अधिक शेतकरी शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आदरांजली वाहण्यात आली. ...
इंदिरानगर परिसरात वडाळा - पाथर्डी व वडाळा-राजीवनगर रस्त्यावर नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र रविवारी (दि.२०) सायंकाळी या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. ...