लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवजयंतीला युवकाचा खून करणाऱ्या 'त्या' ४ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | In Nashik 4 accused who murdered a youth on Shiv Jayanti in 2019 sentenced to life imprisonment by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवजयंतीला युवकाचा खून करणाऱ्या 'त्या' ४ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

प्रत्यक्षदर्शी पुराव्यासह अन्य साक्षीदारांनी दिलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चौघांना दोषी धरले. ...

नाशिक: पतीसोबत वाद, रागात घराबाहेर पडलेल्या २८ वर्षीय महिलेवर भक्तिनिवासातच आळीपाळीने अत्याचार - Marathi News | 28-year-old woman raped by six men at bhakta niwas in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक: पतीसोबत वाद, रागात घराबाहेर पडलेल्या २८ वर्षीय महिलेवर भक्तिनिवासातच आळीपाळीने अत्याचार

Nashik News Updates: नाशिकमधील पंचवटी भागात असलेल्या भक्तिनिवासात एका २८ वर्षीय महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  ...

रेल्वेत संतापजनक घटना: पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या तरुणीची टीसीनेच काढली छेड - Marathi News | Ticket inspector misbehaves with young woman during train journey | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेत संतापजनक घटना: पुण्याकडे येण्यासाठी निघालेल्या तरुणीची टीसीनेच काढली छेड

तिकीट तपासनिसाच्या त्रासामुळे तरुणी जवळ असलेल्या स्वच्छतागृहात जाऊन बसली. भीतीपोटी ती जवळपास १५ ते २० मिनिटे तेथेच बसून होती. ...

भयंकर! आई कामावर गेल्यानंतर घरात घुसले अन् अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार - Marathi News | After the mother went to work, five people entered the house and gang-raped the minor girl in nashik Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भयंकर! आई कामावर गेल्यानंतर घरात घुसले अन् अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार

Nashik Latest News: पीडित मुलीच्या आईने जी तक्रार दिली आहे. त्यात एका आरोपीचे नाव कृष्णा असल्याचे म्हटले आहे. हे पाचही संशयित आरोपी सध्या फरार आहेत. ...

नाशिक: पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट; फडणवीसांच्या दौऱ्याकडे मंत्री, आमदारांनी फिरवली पाठ - Marathi News | BJP-NCP rift over Nashik guardian ministership; Ministers, NCP MLAs Aviod Fadnavis visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये वितुष्ट

Nashik News: सात आमदार असताना राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून भाजपने गिरीश महाजन यांना पालकमंत्री केल्याने राष्ट्रवादीमधील नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ...

नाशिकला भूकंपाचा धोका! जिऑलॉजिकल सर्व्हेकडून इशारा, योग्य साधनांच्या कमतरतेचा ठपका - Marathi News | Nashik at risk of earthquake! Geological Survey warns, blames lack of proper equipment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला भूकंपाचा धोका! जिऑलॉजिकल सर्व्हेकडून इशारा, योग्य साधनांच्या कमतरतेचा ठपका

Nashik Latest News: नागपूरच्या भूगर्भ अभ्यास विभागातील तज्ज्ञांनी अभ्यास दौरा केला होता. त्यानंतर या पथकाने अहवाल सादर केला असून, त्यात भूकंपाचा धोका असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. ...

रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल - Marathi News | Is it treason to call a rickshaw driver a rickshaw driver shiv sena sanjay raut slams dcm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का? राऊतांचा बोचरा सवाल

तुम्ही तरुण कलाकारांचं व्यासपीठ हिरावून घेतलं. यालाच औरंगजेबी वृत्ती म्हणतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...

नाशिक कुंभात ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यासोबतच आचार्य महामंडलेश्वरांचे स्पष्टीकरण : त्र्यंबकमध्येच असेल आखाडा - Marathi News | Mamta Kulkarni along with Kinnar Akhara in Nashik Kumbh, Acharya Mahamandaleshwar's explanation: Akhara will be in Trimbak itself | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कुंभात ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यासोबतच आचार्य महामंडलेश्वरांचे स्पष्टीकरण : त्र्यंबकमध्येच असेल आखाडा

कुंभमेळासंदर्भात आखाड्यातील सदस्यांशी चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. २४) नाशिक येथे आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. ...

सिंहस्थ प्राधिकरणात आम्हालाही सहभागी करून घ्या साधू-महंतांची मागणी; महापालिकेत प्रशासनाबरोबर पहिलीच बैठक - Marathi News | Sadhus and Mahants demand that we be included in the Simhastha Authority; First meeting with the administration in the Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ प्राधिकरणात आम्हालाही सहभागी करून घ्या साधू-महंतांची मागणी; महापालिकेत प्रशासनाबरोबर पहिलीच बैठक

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपस्थित होते. ...