जानोरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात नाशिक जिल्ह्यातील अल्पसंख्याक सेलने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दिंडोरी तालुक्याने सर्वाधिक २५०० अभिप ...
इगतपुरी : तालुक्यातील नागरी सुविधा व प्रलंबित विविध विकास कामांच्या बाबतीत नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विकास कामांची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच कुठल्याही कामात हलगर्जीपणा होता कामा नये, जास्तीच जास्त व ...
जळगाव नेऊर : पालखेड कालवा सल्लागार समितीच्या अकरा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकर्यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनाचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे अशा स ...
सिन्नर : ग्रामपंचायत निवडणूक आदेश देताना महिला, अपंग, दुर्धर आजार असलेले, ५३ वर्षाच्या वरील, बालसंगोपन रजा घेतलेले कर्मचारी यांना निवडणूक आदेश देवू नयेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथ्लृमिक शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आली. ...
पेठ : येथील तालुका क्रिडा संकुल मैदानात आयोजित करण्यात पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पेठच्या संघाने प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे पारितोषिक पटकावले. ...
खडेगाव : दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मागील वर्षीपासून अडचणी सापडला असून दिवसो दिवस द्राक्ष शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या वाढत असून पुढील बाजार भावाचा कोणताही अदांज नसताना खर्च मात्र वारेमाप वाढत आहे त्यात सध्या बाजारामध्ये रद्दीचा भ ...
खेडगाव : दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम आर्ली द्राक्ष हंगाम पंधरा दिवसात चालू होण्याची शक्यता असताना ब्रिटन मध्ये आढळून आलेल्या नविन कोरोना विषाणूमुळे बाहेरील देशात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यास पुन्हा द्राक्ष निर्यातीला फटका बसणार कि काय ...