पाळे खुर्द : परिसरातील आसोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असून काल रात्री बिबट्याने वासरू फस्त केले आहे. मनोहर नवसा पाटील पाळे खु येथील त्यांच्या आसोली शिवारातील मळ्यातील गोठ्यामधील गाईचे वासरू रात्रीच्या वेळी बिबट्याने फस्त केले आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवका ...
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून अनेक साईभक्त सध्या पदयात्रेने शिर्डीला जात आहेत. मुंबईतील इराणीवाडी, कांदिवली येथील साई कुटील मित्र मंडळाची पालखी घेऊन शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना शनिवारी (दि.२६) पहाटे टँकरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघ ...
वणी : कोरोनासारख्या स्थितीने साऱ्या जगाला पछाडले आहे. अशा संकटकाळात सुख-शांतिप्राप्तीसाठी धर्म हाच पर्याय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ जैन मुनी आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा. यांनी येथे केले. येत्या ३० व ३१ डिसेंबर रोजी वणी येथे जैन समाजाच्या तपस्विन ...
चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर हॉटेल साईसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला कट दिल्याने झालेल्या अपघातात दांपत्य जखमी झाले आहे. शनिवारी (दि. २६) दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ...
सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत बिबट्याने शेळीवर ... ...
वणी : नाशिक कळवण रस्त्यावरुन पिंपळनारे शिवारातील खतवड फाटा परिसरात तिन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 80 वर्षीय वृद्ध महीलेचा अंत झाला असुन पती पत्नी जखमी झाले आहेत. ...
इगतपुरी : तालुका व शहरात वाढती बेरोजगारी होत असल्याने इगतपुरीतील प्रविण इंडस्ट्रीत स्थानिकांना नोकरी द्या या मागणीसह प्रलंबीत प्रश्नांसाठी दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वात आखिल भारतीय आदिवासी सेनेचे इगतपुरी पोलीस ठाण्यासमोर रास्तारोको वगळता निदर्शने आं ...